Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी (दि. ५) संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच हुसेन शेख, ग्रां. पं. सदस्य मनोज देशपांडे, किरण पाटील, शिपाई बबन बाबर, संगणक परिचालक अमोल कांबळे, विशाल बडुरे, तानाजी पाटील आदी उपस्थित होते.

Tags: संत रोहिदास महाराज
Previous Post

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

Next Post

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!