Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलने केली १९ पदकांची कमाई..

मुख्य संपादक by मुख्य संपादक
11/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलने केली १९ पदकांची कमाई..
Ad 10

मार्शल आर्ट गेम सिरीज व चौथी लाठी नॅशनल चॅम्पियनशिप राजीव गांधी इनडोअर स्टेडियम दिल्ली येथे पार पडली. यात लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १९ पदकांची कमाई केली आहे.
मार्शल आर्ट गेम सिरीज व चौथी लाठी नॅशनल चॅम्पियनशिप राजीव गांधी इनडोअर स्टेडियम दिल्ली येथे पार पडली. या कार्यक्रमासाठी दिल्ली ऑलंपिकचे सहसचिव दीपक अग्रवाल, सुभाष मोहिते, लाठी इंडियाचे अध्यक्ष अजय शहा व लाठी कोच व टेक्निकल डायरेक्टर महमदरफी शेख सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलच्या ८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये समर्थ भोंडवे, राजवीर चव्हाण, प्रणव कदम, सृष्टी सुरवसे, समर्थ कुलकर्णी, अंकिता पाटील, तृप्ती पाटील, आरुषी जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी एकूण १४ सुवर्ण, ४ रौप्य व १ कास्य पदक असे एकूण १९ पदकांची कमाई केली. संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जवळगे, सचिव किशोर साळुंके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांच्यासह ओम सुर्यवंशी, सुवर्णा शिंदे, ज्योती साठे, आशा कांबळे, हरुन हेडडे, रंजीत कांबळे, शिवमाला हुडगे, अश्विनी आळंगे, सोमनाथ कुसळकर, प्रतीक्षा गिराम, अस्मिता मम्माने, मनीषा तेलकर, रोहिणी यादव आदींनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: विद्यामाता इंग्लिश स्कुल
Previous Post

निकालानंतर लोहारा शहरात पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष

Next Post

महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करूनच काम सुरू करा – सुरेशदाजी बिराजदार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करूनच काम सुरू करा – सुरेशदाजी बिराजदार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करूनच काम सुरू करा - सुरेशदाजी बिराजदार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's