Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीचे भूमिपूजन

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे पोलिस चौकी बांधकामासाठी निधी मंजुर करण्यात आला आहे. या पोलिस चौकी बांधकामाचे भूमिपूजन सोमवारी (दि.२२) लोहारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संतोषकुमार घोडके, सरपंच नामदेव लोभे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे, उपसरपंच आशा कदम, पोलिस पाटील सुखराज कदम, सेवानिवृत्त शाखा अभियंता राजेंद्र माळी, शाखा अभियंता मुकुंद शिंदे, पो.कॉ. ज्योतिराम भोजणे, हणमंत पापुलवार, व्यंकट वाकळे, मेहराज शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या गावात पोलिस चौकी व्हावी अशी अनेक नागरिकांची मागणी होती. याठिकाणी पोलीस चौकीचे भुमिपुजन झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

\"\"

Tags: लोहारा
Previous Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन

Next Post

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास सुरुवात

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!