Friday, October 2, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा तालुक्यातील खेड येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शरवीन शेख तर उपाध्यक्षपदी अश्विनी कांबळे

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा (lohara) तालुक्यातील खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती school management committee) अध्यक्षपदी शरवीन शेख तर उपाध्यक्षपदी अश्विनी कांबळे यांची निवड झाली आहे.
तालुक्यातील खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळावा आयोजित करून शालेय व्यवस्थापन समिती निवड करण्यात आली. यावेळी सर्वानुमते शालेय समिती अध्यक्ष पदी शरविन शेख तर उपाध्यक्ष पदी अश्विनी कांबळे यांची निवड करण्यात आली. समितीच्या सदस्य पदी जहिराबी मुल्ला, सलमा मुल्ला गोकर्णा सगर, रमाकांत कांबळे, किसन पवार, संजय पाटील, सतीश पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिक्षण तज्ञ म्हणून सज्जत अली शेख यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष ब्रह्मानंद पाटील, सरपंच राजश्री कांबळे, दिलीप जाधव, सचिन जाधव, अण्णाराव कांबळे, माणिक जाधव, झैरोददीन मुल्ला, ज्ञानेश्वर काकडे, हरिश्चंद्र गायकवाड, मोहिदीन शेख, विकास सगर उपस्थित होते. मुख्याध्यापक काकासाहेब इंगळे, महादेव गव्हाळे, सुभाष गायकवाड, गवंडी सर, बालाजी साठे, रामदास कांबळे यांनी समिती गठन करण्याचे काम पाहिले.

Tags: लोहारा
Previous Post

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात व्याख्यान

Next Post

लोहारा महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची सांगता – राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धकांच्या दिलखेचक अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची सांगता - राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धकांच्या दिलखेचक अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!