Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्याबद्दल विद्यार्थ्याचा शाळेत सत्कार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
03/05/2024
in लोहारा तालुका
A A
0
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्याबद्दल विद्यार्थ्याचा शाळेत सत्कार
Ad 10

भोसगा येथील सुशांत जाधव हा विद्यार्थी पाचवी शिष्यवृत्ती (scholarship) परीक्षेत पात्र झाला आहे. यानिमित्त त्याचा शाळेत सत्कार करण्यात आला.
लोहारा (lohara) तालुक्यातील भोसगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दरवर्षी ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होत असतात. याही वर्षीच्या परिक्षेत शिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनाने व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमाने सुशांत पवन चव्हाण हा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाला. या विद्यार्थ्यास पदवीधर शिक्षक एस. के. चिनगुंडे, एस. आर. डावरे, एस. एस. भोसले, एम. पी. गायकवाड, डी. बी. कांबळे आदींनी मार्गदर्शन केले. यानिमित्त १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुशांतचा पालकासमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी आष्टाकासार केंद्राचे केंद्रप्रमुख तथा भोसगा शाळेचे मुख्याध्यापक एम. एम. डोखले, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व भोसगा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एस. के. चिनगुंडे यांनी तर मुख्याध्यापक एम. एम.डोखले यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: शिष्यवृत्ती परिक्षा
Previous Post

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर – जयंतीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यातील जेवळी येथे आजपासून तिन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे आजपासून तिन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा

लोहारा तालुक्यातील जेवळी येथे आजपासून तिन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's