Vartadoot
Tuesday, June 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर – जयंतीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
03/05/2024
in लोहारा तालुका
A A
0
महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर – जयंतीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
Ad 10

महात्मा बसवेश्वर महाराज (mahatma basaveshwar maharaj) जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सागर मल्लिकार्जुन पाटील, उपाध्यक्षपदी गणेश कमलापुरे, सचिवपदी वीर फावडे, सहसचिव गणेश पालके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
लोहारा (lohara) शहरात दरवर्षी महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. जयंतीच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. यंदाही जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. दि. १ मे रोजी महात्मा बसवेश्वर मंदिरात माजी सरपंच नागण्णा वकील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. दि.१० मे रोजी ध्वजपूजन, प्रतिमापूजन तसेच पुढील ३ दिवसात किर्तन, सामान्य ज्ञान परीक्षा, मिरवणूक आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
या बैठकीत जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सागर मल्लिकार्जुन पाटील, उपाध्यक्षपदी गणेश कमलापुरे, सचिवपदी वीर फावडे, सहसचिव गणेश पालके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष पदी रोहित नारायणकर, मिरवणूक प्रमुख अमोल बिराजदार, ओम पाटील, संतोष फावडे, मीडिया प्रमुख गणेश खबोले तर सदस्य म्हणून शंकर जट्टे, जालिंदर कोकणे, के.डी. पाटील, सुधाकर मुळे, हरी लोखंडे, कपिल माशाळकर, सचिन तोडकरी, सचिन स्वामी, वैभव होंडराव, संभाजी जवादे, श्रीकांत बोराळे, समर्थ कुंभार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीला दत्ता बिराजदार, शरणाप्पा जट्टे, पंचय्या स्वामी, बंडप्पा वैरागकर, विकास होंडराव, कैलास मणिकशेट्टी, शिवानंद माशाळकर, बलू स्वामी, बालाजी बिराजदार, वैजीनाथ जट्टे, चिदानंद जट्टे, रमेश ठेले, सतीश जट्टे, वैजीनाथ माणिकशेट्टी, ओम कोरे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, दयानंद मिटकरी, विरेश स्वामी, शशांक पाटील, प्रसाद मिटकरी, ओंकार घोंगडे, ओमकार बिराजदार, राजु स्वामी, महेश कुंभार, सुमित फावडे, अमित बोराळे, रामेश्वर मिटकरी, गणेश कोप्पा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीलोहारा
Previous Post

लोहारा शहरात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रचार सभा; विरोधकांवर केली जोरदार टीका

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्याबद्दल विद्यार्थ्याचा शाळेत सत्कार

Related Posts

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
Next Post
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्याबद्दल विद्यार्थ्याचा शाळेत सत्कार

शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्याबद्दल विद्यार्थ्याचा शाळेत सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's