Vartadoot
Thursday, July 23, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

२० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील १५ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
19/09/2024
in आपला जिल्हा
A A
0
२० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील १५ महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन
Ad 10

धाराशिव, दि.१९ (जिमाका) – कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक युवतींना व्हावा,या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना करण्यात येत आहे.जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या या केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 20 सप्टेंबर 2024 रोजी ऑनलाईन वर्च्यूअल पध्दतीने उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस कॉलेज,तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,मदर कांचन कॉलेज, सहयाद्री नर्संग कॉलेज,राजर्षी शाहू कॉलेज ऑफ सायन्स,तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूर,श्रीकृष्ण कॉलेज गुंजोटी, तात्याराव मोरे कॉलेज ऑफ फार्मसी उमरगा, भाउसाहेब बिराजदार वरिष्ठ महाविदयालय बलसुर, श्री स्वामी समर्थ आर्टस कॉलेज रूईभर, छत्रपती संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज बेंबळी,शिक्षण महर्षी आर.जी शिंदे महाविदयालय परंडा,साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर कॉलेज रांजणी,हभप सोपानकाका केळे आयटीआय कॉलेज वाशी, विदयानिकेतन ज्युनिअर कॉलेज येरमाळा या 15 महाविद्यालयांची जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी यासंदर्भात सर्व उपायुक्त,सहाय्यक आयुक्त आणि प्राचार्यांना पत्र पाठविले आहे.आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रामध्ये आवश्यक बाबींची पुर्तता करून महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र प्रशिक्षण प्रदाता यांच्यासोबत समन्वय साधून हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत देण्यात येणार असून,त्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा तसेच 20 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाला संबंधित महाविद्यालयात जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

Next Post

सालेगाव येथील सिद्धांतची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या विद्यापीठात निवड

Related Posts

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
Next Post
सालेगाव येथील सिद्धांतची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या विद्यापीठात निवड

सालेगाव येथील सिद्धांतची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या विद्यापीठात निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's