Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रेंबो विक सेलिब्रेशन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
30/12/2024
in लोहारा तालुका
A A
0
न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रेंबो विक सेलिब्रेशन
Ad 10

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये ” रेंबो विक ” सेलिब्रेशन निमित्त दिनांक २५ ते ३० डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुंदर हस्ताक्षर, चित्रकला, श्लोक, पाढे पाठांतर, स्वीट सॅटर्डे, प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न झाल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लोहारा गटशिक्षण कार्यालयाचे गटशिक्षण अधिकारी सुभाष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंचावर स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव, संगणक तज्ञ नयन शेख, परीक्षक म्हणून दत्ताची जावळे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता जाधव यांनी केले. यावेळी उपस्थित विध्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना सुभाष चव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिक्षकांनी त्यांच्या कलेने शिकवावे, जेणेकरून प्रत्येक विध्यार्थ्याची विचार व कल्पना शक्तीला वाव मिळतो. तसेच त्यांना स्वतःचे विचार प्रकट करायला व उत्तर शोधायला सक्षम बनवण्याची ताकत मिळेल. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना ज्या विषयात जास्त रस व आवड आहे. त्यामध्ये तो निपुण बनून नवनवीन प्रयोग व शोध लावण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी. प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये इयत्ता चौथी ते आठवी वर्गातील विद्यार्थी गुलाब, मोगरा, चाफा, कमळ, जाई, झेंडू या ६ गटामध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेत ७५ गुण मिळवून कमळ गटाने प्रथम, ४५ गुण मिळवून मोगरा गटाने द्वितीय आणि ३५ गुण मिळवून चाफा गटाने तृतीय क्रमांक मिळवला. या प्रश्न मंजुषा स्पर्धेचे परिक्षक म्हणून अतिशय पारदर्शकपणे वसंतदादा पाटील हायस्कुलचे शिक्षक दत्ताजी जावळे पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशवंत चंदनशिवे यांनी तर सिद्धेश्वर सुरवसे यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुललोहारा
Previous Post

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा; विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

लोहारा शहरासह तालुक्यात वेळ अमावस्या सण साजरा

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहारा शहरासह तालुक्यात वेळ अमावस्या सण साजरा

लोहारा शहरासह तालुक्यात वेळ अमावस्या सण साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's