Vartadoot
Saturday, March 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

विनोबा ॲप मधील कामगिरीबद्दल मल्लिकार्जुन कलशेट्टी यांचा सन्मान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
विनोबा ॲप मधील कामगिरीबद्दल मल्लिकार्जुन कलशेट्टी यांचा सन्मान
Ad 10

जिल्हा परिषद धाराशिव व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. शिक्षक मल्लिकार्जुन कलशेट्टी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
डिसेंबर महिन्यात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षक लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील मल्लिकार्जुन कलशेट्टी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्कार गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला जनार्धन काठमोडे, इतर शिक्षक, कर्मचारी व आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी सोमनाथ स्वामी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण यांनी पुढील कार्यास सर्व शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या व तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रेरणा द्यावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: विनोबाशिक्षक
Previous Post

माकणी येथील नवोदय विद्यालय प्रवेश सराव परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद; पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

Next Post

नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात क्रिडा सप्ताहास सुरुवात

Related Posts

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
लोहारा तालुका

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

11/03/2026
लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान

10/03/2026
नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
लोहारा तालुका

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

04/03/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

01/03/2026
सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा
लोहारा तालुका

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

26/02/2026
लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध

22/02/2026
Next Post
नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात क्रिडा सप्ताहास सुरुवात

नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात क्रिडा सप्ताहास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's