Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

होळी जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण व स्पर्धेचे बक्षीस वितरण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
28/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
होळी जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण व स्पर्धेचे बक्षीस वितरण
Ad 10

लोहारा तालुक्यातील होळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
सुरुवातीला शालेय समितीच्या अध्यक्षा उषाताई चव्हाण व सरपंच सरोजा बिराजदार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक देविदास पावशेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध क्रिडा, वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा चव्हाण होत्या. प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक देविदास पावशेरे यांनी शाळेच्या प्रगती व उपक्रमाबाबत आढावा सादर केला. सरपंच सरोजा बिराजदार यांच्या वतीने वक्तृत्व व क्रिडा स्पर्धांचे बक्षीस वितरण रोख आणि शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेस बक्षीस सरोजा बिराजदार यांनी प्रथम ( रु. एक हजार), उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या वतीने द्वितीय (रु. ५००/-) चे पारितोषिक तर शाळेकडून तृतीय (रु. २००/-) बक्षीस ठेवण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी शंकर जाधव यांने प्रथम, प्रबुद्ध गायकवाड याने द्वितीय तर आरुषा राठोड यांनी तृतीय पारितोषिक पटकाविले. वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षण चंद्रहर्ष जाधव यांनी केले. यावेळी ग्रा.पं.सदस्य, समिती सदस्य, तसेच गावातील आजी, माजी प्रमुख पदाधिकारी, युवक महिला, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. सतीश माळी यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: होळी
Previous Post

लोहारा तालुका विधीज्ञ मंडळ अध्यक्षपदी अँड. मल्लिनाथ वचने-पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

लोहाऱ्याचे उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी दिला राजीनामा

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहाऱ्याचे उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी दिला राजीनामा

लोहाऱ्याचे उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी दिला राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's