admin

admin

तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा – शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल लोहाऱ्यात काँग्रेसकडून जल्लोष

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ( दि. १९) सकाळी देशाला संबोधित करताना तीनही नवीन कृषी...

कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करणार – प्रा. सुरेश बिराजदार – शेवटचा १५१ रू. चा हप्ता जमा – भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने दिला २३५१ रूपये भाव

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा तालुक्यातील बलसुर येथे भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना व क्युनर्जी इंडस्ट्रीजच्या वतीने सन २०२१-२२...

सास्तुर जि.प. मतदारसंघात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील व जि.प.सदस्या शितल पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील सास्तुर जि.प. मतदार संघातील तावशीगड, सालेगाव, तोरंबा आदी ठिकाणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल...

लोहारा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सदस्य पदाची आरक्षण सोडत संपन्न – काही इच्छुक आनंदी तर काहिजणांचा हिरमोड

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क नामाप्र आरक्षणाच्या फेर सोडती करिता सुधारित आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घेण्यात यावा असा आदेश राज्य...

लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा संपन्न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील राजेगाव येथे सोमवारी (दि.१५) कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना...

लोहारा तालुक्यातील करवंजी येथील विलास कांबळे, उपसरपंच काशिनाथ देवकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश – जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते केला प्रवेश

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील करवंजी येथील विलास कांबळे, उपसरपंच काशीनाथ देवकर यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष...

विमा कंपन्या सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरतात आणि शेतकऱ्यांना लुबाडतात – लोहारा तालुक्यातील माकणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांचा जोरदार हल्लाबोल

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क विमा कंपनीकडून खोटं रेकॉर्ड तयार करून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या विमा...

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे शेतीशाळा संपन्न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे शनिवारी (दि.१३) कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना...

लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम – अँड. दादासाहेब पाटील यांनी केले मार्गदर्शन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथे शुक्रवारी(दि.१२) कायदे विषयक जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील...

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर अन्याय करणाऱ्यावर कठोर शासन करा – मुस्लिम समाजाची निवेदनाद्वारे मागणी

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क त्रिपुरा राज्यात काही समाज कंटकांनी मुस्लिम समाजातील नागरिकांच्या घराची व मालमतेचे नुकसान करीत पवित्र असलेल्या...

Page 100 of 156 1 99 100 101 156
error: Content is protected !!