admin

admin

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी

मुंबई, दि. 6 : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला...

लोकराज्यचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर...

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची विद्यार्थिनी अपर्णा सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तसेच क्रीडा उपसंचालक विभागीय कार्यालय लातूर...

लोहारा येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिर संपन्न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क दिव्यांग व्यक्तींना अंतकरणातून सहकार्य करा व त्यांना त्यांच्या हक्क व अधिकाराची माहिती करुन द्या. जेणेकरून...

सास्तूर निवासी दिव्यांग शाळेने ३८ पदके मिळवित सलग २० व्या वर्षी पटकावले विजेतेपद

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद द्वारा दिव्यांगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहातील दिव्यांग...

माकणी येथील सिध्देश्वर यात्रा महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सवाला बुधवारी  (दि. ७) प्रारंभ होत असून यानिमित्त विविध...

जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुख पदी रेखा सूर्यवंशी यांची निवड

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा येथील रेखा नितीन सूर्यवंशी यांची जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली...

बीड येथे जिजाऊ ब्रिगेड मराठवाडा विभागाची आढावा बैठक संपन्न

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क रविवार दि. ४ डिसेंबर २०२२ रोजी बीड येथील हॉटेल शांताई येथे महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडची मराठवाडा...

परिवर्तन महोत्सव-२०२२ जल्लोषात साजरा – करजखेडा येथील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने आयोजन

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क "परिवर्तन फौंडेशन" आयोजित 'परिवर्तन महोत्सव – २०२२" (पर्व-९) जल्लोषात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...

ग्रामपंचायत निवडणुक ; आज होणार उमेदवारी अर्जांची छानणी – उमेदवारी अर्ज राहणार की बाद होणार याकडे लागले इच्छुकांचे लक्ष

वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज सोमवारी (दि.५) नामनिर्देशन पत्राची छानणी प्रक्रिया...

Page 40 of 156 1 39 40 41 156
error: Content is protected !!