उमरगा व लोहारा तालुक्यातील रस्ते व विकास कामांसाठी तब्बल २१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर – जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली होती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क उमरगा व लोहारा तालुक्यातील रस्ते व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी उस्मानाबाद...
