लोहारा तालुका

गोगलगाय नियंत्रण जनजागृती करण्यासाठी लोहारा तालुक्यात कृषी विभागाचा फिरता चित्ररथ

लोहारा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने गोगलगायीचे एकात्मिक व सामूहिक नियंत्रण जनजागृती करण्यासाठी फिरता चित्र रथ तयार करण्यात आला...

Read moreDetails

ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात यावी – एआयएम ट्रस्टची निवेदनाद्वारे मागणी

ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात यावी या मागणीसाठी एआयएम या सामाजिक संस्थेने गटविकास अधिकारी शितल खिंडे यांना निवेदन दिले. या निवेदनात...

Read moreDetails

लोहारा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जाणून घेतला इतिहास

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.७) लोहारा हायस्कूल येथे आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. शहरातील हायस्कुल...

Read moreDetails

शालेय समितीच्या अध्यक्षपदी राजपूत तर उपाध्यक्षपदी मिटकरी यांची निवड

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील जि.प. प्रा. शाळेत शनिवारी (दि.८) शालेय समितीची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी व्यंकटसिंह राजपूत तर उपाध्यक्ष...

Read moreDetails

लोहारा खुर्द येथे विमा ग्राम पुरस्कार फलकाचे उद्घाटन – रोपवाटीकेचाही केला शुभारंभ

लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथे शुक्रवारी (दि.७) विमा ग्राम पुरस्कार नामफलकाचे उद्घाटन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी...

Read moreDetails

सास्तुर, होळी परिसरात भूकंपाचा धक्का – नागरिकांत भीतीचे वातावरण

लोहारा तालुक्यातील सास्तुर, होळी परिसरात बुधवारी (दि. ५) दुपारी चार वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. लातूर येथील भूकंपमापक...

Read moreDetails

लोहारा तालुक्यातील सास्तुर, होळी परिसरात भूकंप ?

लोहारा तालुक्यातील सास्तुर, होळी परिसरात बुधवारी (दि. ५) दुपारी चार वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास गूढ आवाज झाला. या प्रकारच्या गूढ...

Read moreDetails

तालुकाप्रमुखपदी अमोल बिराजदार यांची निवड

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोहारा तालुकाप्रमुखपदी अमोल बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव...

Read moreDetails

जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात सोमवारी (दि.३) गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या सानिध्यात...

Read moreDetails

लोहारा येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न – मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावीतील गुणवंतांचा झाला सत्कार

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (दि.१) दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच...

Read moreDetails
Page 54 of 126 1 53 54 55 126
error: Content is protected !!