Vartadoot
Sunday, August 2, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथील महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्रांचे वितरण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
19/04/2025
in लोहारा तालुका
A A
0
माकणी येथील महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्रांचे वितरण
Ad 10

लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सबसेंटर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, भारत शिक्षण संस्थेचे संचालक विठ्ठल नरसाळे, प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, ज्ञानप्रबोधिनी हराळी येथील गौरीताई कापरे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी अनुग्रह करण्यासाठी कला विभागातून डॉ. किरण लोमटे व विद्यार्थी नावे घोषित करण्यासाठी डॉ. रुपचंद खराडे, विज्ञान विभागातून डॉ. बालाजी जावळे, डॉ. अतुल बिराजदार व वाणिज्य विभागातून प्रा. विठ्ठल साळुंके, प्रा. दत्ता माने व सुत्रसंचलन डॉ. धनाजी थोरे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी स्नातक विद्यार्थ्यांची नावे घोषित करण्यात आल्यानंतर डॉ. घनश्याम जाधव यांनी त्यास अनुमोदन दिले.


या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाचा ध्वज हातात घेऊन कार्यक्रमास्थळपर्यत नेवून करण्यात आली व त्यानंतर दिप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. सुयोग अमृतराव यांनी स्नातक विद्यार्थ्याना पदवी नंतर काय यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थी जीवनातील हा एक महत्वाचा टप्पा असून विद्यार्थ्याना भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचा फायदा कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली शक्ती आणि आपल्यातील कमजोरी यांची प्रमुख मुद्दे मांडून कमजोर मुद्दे शक्तीदायक कसे करावे यावर भर द्यावा असेही नमुद केले. गौरीताई कापरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. घनश्याम जाधव यांनी स्नातक विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास करून नोकरीसाठी कशी तयारी करावी याविषयी अधिक माहिती दिली. डॉ. किरण लोमटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली. भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे व उपाध्यक्ष अश्लेष मोरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार किशोर जगताप, रोखपाल संतोष सोमवंशी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर सर्व स्नातक विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे स्नातक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठपदवी प्रमाणपत्रमाकणी
Previous Post

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

Next Post

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

Related Posts

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार
लोहारा तालुका

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार

02/08/2026
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
Next Post
लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's