Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी रामेश्वर कार्ले यांची निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/10/2024
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी रामेश्वर कार्ले यांची निवड
Ad 10

लोहारा प्रतिनिधी :-
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची लोहारा तालुका आढावा बैठक शुक्रवारी (दि. २५) सद्गुरु क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपाध्यक्ष महेश गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजित साठे यांनी तालुकाध्यक्षपदी रामेश्वर कार्ले यांची नियुक्ती करण्यात आली. तर सचिव पदी बळी गोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी शेतकरी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी प्रशांत थोरात, शेतकरी आघाडी तालुका उपाध्यक्ष ज्ञानदेव मोरे तर लोहारा शहर अध्यक्षपदी आप्पा उपरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजित साठे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष येणाऱ्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करून महाराष्ट्राला एक नवीन दिशा देण्याचे कार्य करेल व युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला चांगला व सुसंस्कृत पर्याय जनतेला मिळाला असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे गंगाराम भोंडवे, संजय मुरटे, ओमकार चौगुले, तुळशीदास पवार, नितीन मुळे, धनंजय फत्तेपुरे आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महाराष्ट्र स्वराज्य पक्षलोहारासंभाजीराजे छत्रपती
Previous Post

विद्यार्थ्यांनी दीपावली निमित्त बनवले आकाश कंदील, शुभेच्छा कार्ड

Next Post

लोहारा येथील फिनिक्स ग्रुप कडून निवासी दिव्यांग शाळेला एलईडी स्क्रीन भेट

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा येथील फिनिक्स ग्रुप कडून निवासी दिव्यांग शाळेला एलईडी स्क्रीन भेट

लोहारा येथील फिनिक्स ग्रुप कडून निवासी दिव्यांग शाळेला एलईडी स्क्रीन भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's