Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील फिनिक्स ग्रुप कडून निवासी दिव्यांग शाळेला एलईडी स्क्रीन भेट

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/10/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथील फिनिक्स ग्रुप कडून निवासी दिव्यांग शाळेला एलईडी स्क्रीन भेट
Ad 10

लोहारा शहरातील फिनिक्स ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यातील सास्तुर येथील निवासी दिव्यांग शाळेला शनिवारी (दि.२६) एलईडी स्क्रीन भेट दिली आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली.
लोहारा येथील फिनिक्स ग्रुप आपल्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फिनिक्स ग्रुपने तालुक्यातील सास्तुर येथील दिव्यांग निवासी शाळेतील मुलांसाठी एलईडी स्क्रीन उपलब्ध करून एक आदर्श निर्माण केला आहे. फिनिक्स ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विठ्ठल शेळगे म्हणाले की, मोठा एलईडी स्क्रीन मुलांसाठी ज्ञानग्रहण करण्याच्या कक्षा नक्कीच वाढवेल. त्याबद्दल त्यांनी सर्व ग्रुप सदस्यांचे विशेष आभार मानले. यावेळी फिनिक्स ग्रुपच्या उपस्थित सर्वांनी मुलांसोबत खाऊ वाटप करून दिवाळी साजरी करताना एक वेगळेच समाधान मिळाल्याची कबुली दिली. यावेळी फिनिक्स ग्रुपचे सदस्य वीरभद्र फावडे, कृष्णा घोडके, अनिकेत स्वामी, जावेद मोमीन, राहुल बेलकुनिकर, रामेश्वर स्वामी, तानाजी कुंभार तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. यासाठी फिनिक्स ग्रुप २००६ दहावी बॅच मधील विशेष सहकार्य केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: निवासी दिव्यांग शाळाफिनिक्स ग्रुपलोहारासास्तुर
Previous Post

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी रामेश्वर कार्ले यांची निवड

Next Post

विद्यामाता इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post
विद्यामाता इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा

विद्यामाता इंग्लिश स्कूलमध्ये दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's