Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा निकाल ९१.२५ टक्के

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. या महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचा बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखा – ९९.२१ टक्के, वाणिज्य शाखा – ९१.८३ टक्के तर कला शाखेचा निकाल ८१ टक्के लागला आहे. महाविद्यालयातील संध्या हुलगुंडे हिने ८५.६७ टक्के गुण मिळवत प्रथम तर अंकिता कदम हिने ८४.१७ टक्के हिने द्वितीय क्रमांक मिळवला. या महाविद्यालयातील १५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे सचिव तथा शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले.

शाखानिहाय निकाल –

विज्ञान शाखा –

प्रथम – देवकन्या जाधव – ७८ टक्के
द्वितीय – वैशाली वाघमारे – ७६.८३ टक्के
तृतीय – ईश्वरी पाटील – ७६ टक्के

कला शाखा –

प्रथम – तैसीन हेड्डे – ८३.५० टक्के
द्वितीय – माहेश्वरी माने – ८० टक्के
तृतीय – यश कांबळे – ७८.८३ टक्के

वाणिज्य शाखा –

प्रथम – संध्या हुलगुंडे – ८५.६७ टक्के
द्वितीय – अंकिता कदम – ८४.१७ टक्के
तृतीय – तृप्ती शिवकर – ८१.६७ टक्के

Ad 2
Ad 1
Tags: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयबारावी परीक्षा निकाललोहारा
Previous Post

ज्ञानज्योती महिला पतसंस्थेच्या चेअरमनपदी ॲड. आकांक्षा चौगुले व व्हाईस चेअरमनपदी सारिका बंगले यांची बिनविरोध निवड

Next Post

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.३३ टक्के

Related Posts

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

Next Post

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.३३ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!