Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

माकणी येथील भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

शैक्षणिक वर्ष सन २०२५- २६ मध्ये इयत्ता सातवी वर्गाच्या झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून या विद्यालयाचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयात शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्यंकटराव गुंजोटे हे होते. या विद्यालयातील तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. यात आदिती गोविंद जाधव ही लोहारा तालुक्यात दुसरी तर यश परमानंद पांचाळ हा तालुक्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याचबरोबर रोहन बालाजी पवार हा विद्यार्थी तालुक्यातून आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. हे तिन्ही विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. या विद्यार्थ्यांना दरवर्षी पुढील तीन वर्ष वार्षिक साडेसात हजार रुपये शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे. वरील यशस्वी तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य व्यंकटराव गुंजोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर उपस्थित पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिंदे यांनी तर पर्यवेक्षक गणेश साठे यांनी आभार मानले.

\"\"
Tags: भारत विद्यालय माकणीशिष्यवृत्तीसत्कार
Previous Post

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

Next Post

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश देवकर तर उपाध्यक्षपदी रमेश कदम यांची निवड – शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा केला निर्धार

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश देवकर तर उपाध्यक्षपदी रमेश कदम यांची निवड - शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा केला निर्धार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!