Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा निकाल ९९.४१ टक्के

मुख्य संपादक by मुख्य संपादक
22/05/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा निकाल ९९.४१ टक्के
Ad 10

लोहारा (lohara) शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी बोर्ड परीक्षेचा (hsc board exam) निकाल ९९.४१ टक्के लागला आहे.
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील १७० विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षा दिली होती. त्यापैकी १६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या महाविद्यालयातील ६९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तर ७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाच्या विज्ञान व कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल ९७.६१ टक्के लागला आहे.
निकाल खालीलप्रमाणे –
विज्ञान शाखा –
प्रेरणा लादे – ८८.१७ टक्के – प्रथम
वैष्णवी रणखांब – ८८ टक्के – द्वितीय
प्रतिक्षा शिंदे – ८६ टक्के – तृतीय

कला शाखा
प्रियंका कांबळे – ८४.१७ टक्के – प्रथम
आकांक्षा भरगांडे – ८३.५० टक्के – द्वितीय
श्रेया बिराजदार – ७८.५० टक्के – तृतीय

वाणिज्य शाखा
अर्पिता यादव – ९१.३३ टक्के – प्रथम
अंजली पवार – ८८.३३ टक्के – द्वितीय
सायली ढोले – ८७.५० टक्के – तृतीय

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: बारावी परीक्षा निकालभानुदासराव चव्हाण महाविद्यालयलोहारा
Previous Post

बारावी बोर्ड परीक्षा – लोहारा तालुक्याचा निकाल ९४.१९ टक्के

Next Post

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अर्पिता यादव बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अर्पिता यादव बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अर्पिता यादव बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's