Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

स्वराज्य संघटनेने दिला जलसमाधीचा ईशारा ; काय आहे प्रकरण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/04/2024
in लोहारा तालुका
A A
0
स्वराज्य संघटनेने दिला जलसमाधीचा ईशारा ; काय आहे प्रकरण
Ad 10

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील साठवण तलावात टोरंट या पवनचक्की कंपनीने व डेव्हलपर कंपनी सिमेंश गमेशा या कंपन्यांनी पाटबंधारे विभागाचे कुठलीही परवानगी न घेता धोकादायकरीत्या उच्च दाब असलेली विद्युत वाहिनी साठवण तलावाच्या परिसरात उभा केल्यामुळे तलावातील पाण्यात करंट उतरून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारचे निवेदन स्वराज्य पक्षातर्फे पाटबंधारे विभागाला दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी पाणी वापरासाठी जमिनी दिलेल्या असताना त्या जमिनीचा वापर व्यावसायिक उत्पादन करणाऱ्या टोरंट या कंपनीच्या माध्यमातून अनधिकृत पोल उभा केले आहेत. या पोलमुळे साठवण तलावाच्या पाळूस धोका निर्माण झाला असून तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील धोका निर्माण झाला आहे. अनुरुद्ध असलेले पोल तात्काळ स्वरूपामध्ये काढून टाकण्यात यावेत अन्यथा १० मे रोजी उपविभागीय पाटबंधारे विभागाच्या लोहारा येथील कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन व त्याच दिवशी हिप्परगा येथील साठवण तलावात जलसमाधी घेण्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे. या निवेदनावर स्वराज्य संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश गोरे, संजय मुरटे, बालाजी मुळे, ज्ञानेश्वर मोरे, नितीन मुळे, महेश सुतार, शेतकरी शिवाजी लकडे, राजाभाऊ मुळे, शिवा पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जलसमाधीलोहारास्वराज्य
Previous Post

हनुमान जयंतीनिमित्त उंडरगाव येथे पाच दिवसीय यात्रा महोत्सव

Next Post

भातागळी येथील मानाच्या काठीचे मोठ्या उत्साहात स्वागत; दोन दिवसीय यात्रा संपन्न

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
भातागळी येथील मानाच्या काठीचे मोठ्या उत्साहात स्वागत; दोन दिवसीय यात्रा संपन्न

भातागळी येथील मानाच्या काठीचे मोठ्या उत्साहात स्वागत; दोन दिवसीय यात्रा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's