Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

हनुमान जयंतीनिमित्त उंडरगाव येथे पाच दिवसीय यात्रा महोत्सव

मुख्य संपादक by मुख्य संपादक
22/04/2024
in लोहारा तालुका
A A
0
हनुमान जयंतीनिमित्त उंडरगाव येथे पाच दिवसीय यात्रा महोत्सव
Ad 10

लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथे ग्रामदैवत श्री हनुमान जयंती (Hanuman Jayanti) निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पाच दिवसीय भव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
तालुक्यातील उंडरगाव येथे पुरातन हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती दक्षिणमुखी आहे. या ठिकाणी दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ ते २६ एप्रिल या कालावधीत हा यात्रा महोत्सव पार पडणार आहे. सोमवार दि. २२ एप्रिल रोजी उंडरगाव येथील हनुमान मंदिरात रात्री नऊ वाजता वेदांत संगीत विद्यालय लातूर यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (दि.२३) हनुमान जन्मोत्सवा निमित्त सकाळी सहा वाजता गुलाल उधळणे, दुपारी चार वाजता महाप्रसाद, रात्री नऊ वाजता शिवकीर्तनकार हभप गजानन महाराज बाव्हळ गुरुजी पुणे यांचे हरिकीर्तन होणार आहे. बुधवारी (दि.२४) सकाळी पालखी व कावड मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी चार वाजता महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर रात्री नऊ वाजता शिवशाहीर बाळासाहेब काळजे यांचा ‘ही दौलत महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (दि.२५) सकाळी नऊ वाजता हनुमान यात्रा लिलाव होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता महाप्रसाद होणार आहे. दुपारी चार वाजता कुस्त्या होणार आहेत. रात्री नऊ वाजता नाटक होणार आहे. शुक्रवारी (दि.२६) रात्री नऊ वाजता ‘गावरान मैना’ हा ऑर्केस्ट्रा होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन उंडरगाव ग्रामस्थांनी केले आहे.

 

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: हनुमान जयंती
Previous Post

मित्राने केला बालमित्राच्या कार्याचा गौरव – जेवळी येथे पुस्तक प्रकाशन व मानव विकास केंद्राचे उद्घाटन

Next Post

स्वराज्य संघटनेने दिला जलसमाधीचा ईशारा ; काय आहे प्रकरण

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post
स्वराज्य संघटनेने दिला जलसमाधीचा ईशारा ; काय आहे प्रकरण

स्वराज्य संघटनेने दिला जलसमाधीचा ईशारा ; काय आहे प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's