Vartadoot
Friday, July 31, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

प्रतीक्षा संपली ! बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
20/05/2024
in ब्रेकिंग, महाराष्ट्र, शैक्षणिक
A A
0
प्रतीक्षा संपली ! बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार
Ad 10

महाराष्ट्र राज्य ( maharashtra state) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेच्या (HSC) निकालाची (Result) तारीख जाहीर केली आहे. मंगळवारी (दि.२१) म्हणजेच उद्या दुपारी एक वाजता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर महाराष्ट्र बोर्डाने बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीचा निकाल उद्या मंगळवारी २१ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: बारावी परीक्षा निकाल
Previous Post

तावशीगड येथे खरीप हंगाम नियोजन बैठक

Next Post

बारावी बोर्ड परीक्षा – लोहारा तालुक्याचा निकाल ९४.१९ टक्के

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
करवंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

करवंजी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

26/05/2026
थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर
महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

08/04/2026
मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने

16/02/2026
Next Post
प्रतीक्षा संपली ! बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

बारावी बोर्ड परीक्षा - लोहारा तालुक्याचा निकाल ९४.१९ टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's