Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

हिप्परगा (रवा) येथील तलावात स्वराज्य संघटना व शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/05/2024
in लोहारा तालुका
A A
0
हिप्परगा (रवा) येथील तलावात स्वराज्य संघटना व शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
Ad 10

लोहारा (lohara) तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील साठवण तलावात सिमेंश गमेसा व टोरंट या पवनचक्की कंपनीने साठवण तलावाच्या सांडव्यात व इतर ठिकाणी अतिउच्च दाबाचे पोल रवल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत हिप्परगा (रवा) येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय पाटबंधारे विभाग शाखा क्रमांक आठ यांना वेळोवेळी निवेदने, तक्रारी अर्ज देऊन देखील पाटबंधारे विभागाने देखील दखल न घेतल्यामुळे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून निवेदन देऊन बुधवारी (दि.१५) हिप्परगा येथील साठवण तलावात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वराज्य संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश गोरे, गंगाराम भोंडवे, ओमकार चौगुले, बालाजी मुळे, शिवाजी पवार, नितीन मुळे राजाभाऊ मुळे, तानाजी जाधव, तुषार जाधव आदी उपस्थित होते.
साठवण तलावातील पोल धोकादायक असल्यामुळे ते दुसरीकडून घेऊन जावेत, पवनचक्कीच्या पोलमुळे वन्य जीवा ना देखील धोका असल्यामुळे तात्काळ स्वरूपामध्ये पोल काढून टाकण्यात यावेत या मागणीसाठी स्वराज्य संघटना व शेतकरी सातत्याने पाठपुरावा करत असताना देखील प्रशासन व पवनचक्की कंपनी दखल घेत नसल्यामुळे हे जलसमाधी आंदोलन स्वराज्य संघटनेच्या वतीने करण्यात आले अशी माहिती महेश गोरे यांनी यावेळी दिली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पवनचक्कीलोहारास्वराज्य
Previous Post

लोहारा खुर्द येथे बीबीएफ पेरणी यंत्रधारक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण

Next Post

लोहारा तालुक्यातील कानेगाव, मोघा(बु) येथे खरीप हंगाम नियोजन बैठक

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा तालुक्यातील कानेगाव, मोघा(बु) येथे खरीप हंगाम नियोजन बैठक

लोहारा तालुक्यातील कानेगाव, मोघा(बु) येथे खरीप हंगाम नियोजन बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's