Vartadoot
Friday, August 7, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

मुख्य संपादक by मुख्य संपादक
07/06/2025
in लोहारा तालुका
A A
0
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
Ad 10

लोहारा (Lohara) शहरातील लोहारा तालुका शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्था येथे निवडश्रेणीच्या प्रशिक्षणार्थी वर्गाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून वृक्षोरापण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार हे होते. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन सुदर्शन जावळे, व्हाईस चेअरमन श्रीशैल जट्टे, सचिव बाबासाहेब कदम, केंद्रप्रमुख तथा प्रशिक्षण प्रमुख व्हि. एस. चंदनशिवे, संचालक विकास घोडके, सुर्यकांत पांढरे, प्रविण शिंदे, सुधीर घोडके, गजानन मक्तेदार, रफीक शेख, जनार्धन काठमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणाचे सुलभक म्हणून के. एस. गायकवाड, दाजीबा साबळे, दत्तात्रय लादे, शबाना शेख हे काम पाहत आहेत. पर्यावरणाचा मित्र बनू या, एक वृक्ष लावू या, एक वृक्ष भविष्यासाठी, मी पर्यावरणाच काही तरी देण लागतो या भावनेतून निवडश्रेणी प्रशिक्षणार्थाच्या संकल्पनेतून विविध प्रकारच्या वृक्षाची लागवड अध्यक्ष व मान्यवर, सर्व संचालक मंडळ व २२ प्रशिक्षणार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुर्यकांत पांढरे, विश्वजीत चंदनशिवे यांनीही विचार मांडले.


गटशिक्षणाधिकारी बिराजदार यांनी मार्गदर्शन करताना शिवराज्याभिषकादिवशी आपण वृक्षारोपण कार्यक्रम केलात हा यापेक्षा सुंदर योग नाही. आपण सर्वांनी वृक्षाचे संवर्धन करण्याचीही जबाबदारी घ्यावी. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी मोलाची भुमिका बजावावी. तसेच येणाऱ्या शैक्षणिक वर्षात कात झटकून झोकून देवून कार्य करावे असे प्रतिपादन केले. यावेळी कै. मदन कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सुरेखा महाजन यांच्या तर्फे एक वृक्ष लावण्यात आले. यावेळी व्यंकट पोतदार, गुलाब माने, रामकृष्ण बिराजदार, बालाजी साळुंके, सुधीर गुरव, केशव राठोड, सुभाष इंगळे, एकनाथ शिंदे, महादेव गायकवाड, श्रीशैल धरणे, एकनाथ कदम, तात्याराव भालेराव, कोंडीबा कारभारी, प्रशांत शिंदे, रामराव क्षीरसागर, संतोषकुमार भोसले, संजीव भोसले, निर्मला दंतकाळे, सुरेखा महाजन, सुलोचना बोळशेट्टी, महानंदा चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यंकट पोतदार यांनी तर एकनाथ कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र कोकणे, किरण दासीमे यांनी परीश्रम घेवून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जागतिक पर्यावरण दिनलोहारावृक्षारोपणशिवराज्याभिषेक दिन
Previous Post

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

Next Post

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

Related Posts

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
लोहारा तालुका

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

05/08/2026
अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार
लोहारा तालुका

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार

05/08/2026
विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन

03/08/2026
आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार
लोहारा तालुका

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार

02/08/2026
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
Next Post
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's