Vartadoot
Monday, May 4, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आमदार ज्ञानराज चौगुले व किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत लोहारा तालुक्यातील जेवळी येथील कोविड आयसोलेशन सेंटरचा शुभारंभ

admin by admin
04/05/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले असून याचा शुभारंभ मंगळवारी (दि.४) आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.


यावेळी लोहारा तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी शिवसेनेच्या वतीने एक रुग्णवाहिका देण्यात आली. तसेच जेवळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ६ अपंग नागरिकांना प्रत्येकी ३ हजार रुपयांचे धनादेश उपस्थितांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास युवा नेते किरण गायकवाड. तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे डॉ. मोघे, डॉ. ढोबळे, सरपंच तथा शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक शाम नारायणकर, मल्लीनाथ डिग्गे आदी उपस्थित होते.
या आयसोलेशन सेंटर साठी युवा नेते किरण गायकवाड यांनी २५ बेड व गाद्या उपलब्ध करून दिल्या असून पुढील काळातही शिवसेनेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी दिले. दरम्यान, आमदार ज्ञानराज चौगुले व युवा नेते किरण गायकवाड यांनी माकणी येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरलाही भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुले
Previous Post

ग्रामीण भागातील रूग्णालयांना वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्या – आ.सतीश चव्हाण यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी – आ. चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली लोहारा, उमरगा येथील हॉस्पिटलमध्ये पाहणी

Next Post

लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत संपल्याने उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले घेणार प्रशासक म्हणून पदभार

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती
आपला जिल्हा

धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी प्रियंवदा महाडदळकर यांची नियुक्ती

29/03/2026
जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा
आपला जिल्हा

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीसाठी २७ मार्चला विशेष सभा

19/03/2026
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
Next Post

लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत संपल्याने उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले घेणार प्रशासक म्हणून पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's