Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आरोग्य परिचारिका या रुग्णालयाचा कणा- रमाकांत जोशी – सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन साजरा

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
रुग्ण सेवेमध्ये परिचारिकांचे योगदान अतिशय महत्वाचे असते. त्यांचे कौशल्य, विनयशीलता, कामातील अनुभव यामुळे रुग्ण आजारातून लवकर बरा होण्यास मदत होते. म्हणून परिचारिका या त्या रुग्णालयाचा कणा असल्याचे प्रतिपादन सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी केले आहे.
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी ( दि. १२ ) जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जोशी बोलत होते. फ्लोरेन नायटिंगेल यांचे विचार परिचारिकांनी आत्मसात करावे असे आवाहन यावेळी जोशी यांनी उपस्थितांना केले. या कार्यक्रमात सर्व परिचारिकांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या रुग्णसेवेचा या महान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
संपूर्ण जगावर कोविड महामारीचे भीषण संकट आले असताना कोविडमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पना असतानाही संपूर्ण जगात परिचारिकांनी झोकून देऊन कोविड तसेच इतर रुग्णांची सेवा केली. त्यांचा या योगदाना मुळेच कोव्हिडचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली. परिचारिकामधील एकजिनसीपणा, टीमवर्क मुळेच रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळते.\"\"परिचारिकांच्या या कार्याचा अभिमान वाटतो व परिचारिकांच्या या निस्पृह योगदानास आम्ही सलाम करतो असेही जोशी यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमासाठी स्पर्शचे वरिष्ठ डॉ. अशोक मस्के, सर्जन डॉ. मनीष सिन्हा, स्त्रीरोग तज्ञ डॉ. दिपीका चिंचोळी, डॉ. वैभव माडजे यांच्यासह सर्व परिचारिका तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: जागतिक परिचारिका दिनस्पर्श रुग्णालय सास्तुर
Previous Post

सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांची छत्रपती संभाजी राजे कार्य गौरव पुरस्कार २०२२ साठी निवड

Next Post

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन – शिवाव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान व मराठा भूषण पुरस्काराचे होणार वितरण

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन - शिवाव्याख्याते यशवंत गोसावी यांचे व्याख्यान व मराठा भूषण पुरस्काराचे होणार वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!