Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

गटविकास अधिकारी यांच्याविरोधात ग्रामसेवक संघटनेने पुन्हा एकदा उपसले आंदोलनास्त्र – लोहारा पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनेने लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी (दि. २०) धरणे आंदोलन केले.
लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची बदली करण्याची मागणी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक संघटनेकडून मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. सरपंच, ग्रामसेवक संघटनेकडून त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यानंतर गटविकास अधिकारी सोपान अकेले यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर काही दिवस गटविकास अधिकारी अकेले रजेवर गेले होते. परंतु काही दिवसांनी ते पुन्हा जॉईन झाले. त्यानंतर पुन्हा एकदा ग्रामसेवक संघटनेने आंदोलनास्त्र उपसले आहे. लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामसेवक संघटनेने सोमवारी (दि.२०) धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम. टी. जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कारभारी, सय्यद, डी. पी. पवार, जी.डी. कोकाटे,आर.एन. वाघमारे, एस.एम. मुंडे, एन.एफ. दबडे, एम. के. बनशेट्टी, ए.बी. भोरे, एच.डी.कारभारी, एस.एस. भुसे, ए.सी. मोरे, जी.टी. इंगळे, एम.व्ही. कदम, एस. एन. मातोळे यांच्यासह ग्रामसेवक सहभागी झाले होते.

Ad 2
Ad 1
Tags: आंदोलन
Previous Post

आमदार सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार – राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक उमेश खोसे यांचाही सत्कार

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जि.प. सदस्य प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते बलसुर येथे विकास कामांचे उद्घाटन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जि.प. सदस्य प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते बलसुर येथे विकास कामांचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!