Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न – अनोख्या पद्धतीने केली शिवजयंती साजरी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
तालुक्यातील तोरंबा येथील दिलालपूरचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास दि. १७ फेब्रुवारी ला ह.भ.प.अविनाश महाराज भारती यांच्या किर्तनाने सुरुवात झाली. त्यानंतर दि. १८ रोजी ह.भ.प.प्रल्हाद महाराज सरडे यांचे कीर्तन झाले.दि. १९ फेब्रुवारीला सकाळी महेश महाराज माकणीकर यांच्या उपस्थितीत शिवरायांचा पाळणा कार्यक्रम पार पडला. \"\"त्यानंतर दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात या संकल्पनेतून घरोघरी शिवजयंतीच्या डेकोरेशनची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गायत्री सुरेंद्र चव्हाण प्रथम, हर्षवर्धन मारोती ढोणे द्वितीय तर रिया रविंद्र रणखांब यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच वारकऱ्यांच्या उपस्थितीत व टाळाच्या गजरात दैदीप्यमान दिंडी सोहळ्यातून शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: शिवजन्मोत्सवशिवजयंती
Previous Post

लोहारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी – छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपंचायत कार्यालय, आझाद चौक या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न

Next Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवजयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पित्यांचा गौरव

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवजयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या माता पित्यांचा गौरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!