Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार ज्ञानराज चौगुले – शनिवारी रात्री येनेगुर येथे राष्ट्रीय महामार्गावर झाला होता अपघात

admin by admin
12/12/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे शनिवारी (दि.११) रात्री राष्ट्रीय महामार्गावर एका इर्टीगा गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी समोरील एका बलेनो गाडीवर जाऊन आदळली. यामुळे या ठिकाणी काही वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याच दरम्यान आमदार ज्ञानराज चौगुले हे त्यांचा जेवळी येथील कार्यक्रम आटोपून उमरग्याकडे येत असताना त्या ठिकाणी झालेली गर्दी पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली.आमदार चौगुले यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली असता एका गाडीत कर्नाटक राज्यातील हुमनाबाद तालुक्यातील हळीकडे या गावातील एक कुटुंब त्यांच्या एका व्यक्तीला सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटल मध्ये मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्याने त्याचा डिस्चार्ज घेऊन गावाकडे परतत होते. दुसऱ्या गाडीत एक आजी त्यांच्या दोन नातवासह धार्मिक कार्यक्रमासाठी हुमनाबाद येथे जात होते. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रसंगावधान राखून येणेगुर येथील शिवसैनिकांची एक गाडी आणायला सांगितली व रुग्ण असलेल्या गाडीतील संपूर्ण कुटुंबियांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था केली व मेकॅनिक बोलवुन दुसरी गाडी तात्पुरती दुरुस्ती करून देऊन त्या कुटुंबीयांनाही जाण्याची व्यवस्था केली. या सर्व परिस्थितीची माहिती मुरूम पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक माळी यांना दिली. वाहनांच्या विमा संदर्भात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यास सर्वतोपरी मदत करणेबाबत सूचनाही केल्या. याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शेखर मुदकण्णा, दिलीप येडगे, प्रभाकर येडगे, अशोक बनसोडे, हफीसाब मकानदार, श्रीशैल टोणपे, गणेश माळी, अजगर पांढरे, अविनाश माळी, महेश स्वामी, शिवाजी येडगे, विश्वराज बिराजदार, खंडू कांबळे, येणेगुर पोलीस चौकीचे यशवंत सागर, महबूब शेख व इतर ग्रामस्थ धावून आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार ज्ञानराज चौगुले
Previous Post

औसा शहराच्या विकासाची कामे दर्जेदार करण्यावर भर द्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार – औसा नगर परिषदेअंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम संपन्न

Next Post

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार ज्ञानराज चौगुले – येणेगुर येथे शनिवारी रात्री झाला होता अपघात

Related Posts

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
Next Post

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार ज्ञानराज चौगुले - येणेगुर येथे शनिवारी रात्री झाला होता अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's