Tuesday, October 20, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

जेवळी (दक्षिण) येथील महादेव राजकुमार कारभारी यांची शिवा संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी निवड

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) येथील सामाजिक कार्यकर्ते, शिवबसव सामाजिक बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महादेव राजकुमार कारभारी यांची शिवा लिंगायत युवक संघटना, लोहारा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.\"\"उस्मानाबाद येथे मंगळवारी (दि. ३१) संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) येथील महादेव राजकुमार कारभारी यांची लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सतीश कानडे व राज्य सचिव विठ्ठल खरे यांच्या हस्ते कारभारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मल्लिनाथ सारणे, गणेश घोडके, नागेश निर्मळे, सागर शेरकर, वैजिनाथ कारभारी, आकाश पाटील, काशिनाथ लकडे यांची उपस्थिती होती.

Previous Post

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ देणार कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना मोफत शिक्षण – मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण यांनी दिली माहिती

Next Post

पीआयएल व बायफ संस्थेच्या वतीने विधवा, अपंग, गरजूंना रेशन किटचे वाटप

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

पीआयएल व बायफ संस्थेच्या वतीने विधवा, अपंग, गरजूंना रेशन किटचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!