Friday, October 16, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे शिवसंपर्क अभियानाचे उद्घाटन – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, युवा नेते किरण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील या अभियानाचा शुभारंभ बुधवारी (दि.१४) कानेगाव गणातील हिप्परगा रवा या गावातून करण्यात आला. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसैनिक हे सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात नेहमीच धावून जातात. परंतु सध्याच्या संकटकाळात मुख्यमंत्र्यांचे कार्य व शासनाच्या विविध योजना नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आल्याचे सांगितले. या कार्यक्रमास युवा नेते किरण गायकवाड, बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, लोहारा तालुकाप्रमुख मोहन पनुरे, उमरग्याचे माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, माजी नगरसेवक अभिमान खराडे, श्याम नारायणकर, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, सलीम शेख, अविनाश माळी, दीपक रोडगे, श्रीकांत भरारे, प्रताप घोडके, योगेश जाधव, धर्मवीर जाधव, भरत सुतार, इंद्रजित लोमटे, हिप्परगा रवा गावचे सरपंच राम मोरे, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, कास्तीचे सरपंच परवेज तांबोळी, मोघाचे सरपंच सचिन गोरे, महेबूब गवंडी, दत्ता मोरे, शुभम जावळे, नितीन जाधव, अनिल मोरे, प्रेम लांडगे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: शिवसंपर्क अभियान
Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करण्यात यावेत – खासदार ओमराजे निंबाळकर यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र – पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी यांनी कृषी व महसूल विभागाला दिले आदेश

Next Post

मोठी बातमी – पीक विमा भरण्यास 23 जुलै पर्यंत मुदतवाढ – शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

मोठी बातमी - पीक विमा भरण्यास 23 जुलै पर्यंत मुदतवाढ - शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!