Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली वाहने कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत – पोलीस निरीक्षक चव्हाण यांचे आवाहन

admin by admin
20/02/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा पोलीस ठाण्याच्या परिसरातील घडलेल्या अपघातातील, गुन्ह्यात जप्त केलेली वाहने मागील अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली आहेत. सदरील वाहने ज्यांची आहेत त्यांनी वाहनांची कागदपत्रे दाखवून घेऊन जावीत असे आवाहन पोलिस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी केले आहे.
लोहारा परिसरात घडलेल्या अपघातातील, बेवारस स्थितीत आढळून आलेली, विविध गुन्ह्यातील जप्त केलेली अनेक वाहने धूळखात पडली आहेत. अपघातातील दुचाकी ४८, चारचाकी ४ असे वाहने अनेक वर्षांपासून पडून आहेत. तसेच बेवारस आढळून आलेली वाहनेही आहेत. सदरील वाहने ज्यांची आहेत त्यांनी वाहनांची मूळ कागदपत्रे लोहारा पोलीस ठाण्यात घेऊन येऊन वाहनांची ओळख पटवून घेऊन जावीत असे कळविण्यात आले आहे. सदरील वाहने येत्या सात दिवसांत घेऊन न गेल्यास वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी सांगितले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा पोलीस ठाणे
Previous Post

सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Next Post

जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता रेखाताई नितीन सूर्यवंशी यांच्या शिवशाही या काव्यसंग्रहाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिवनेरीवर प्रकाशन !

Related Posts

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार
आपला जिल्हा

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

08/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?
आपला जिल्हा

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

03/07/2026
Next Post

जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा प्रवक्ता रेखाताई नितीन सूर्यवंशी यांच्या शिवशाही या काव्यसंग्रहाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते शिवनेरीवर प्रकाशन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's