Vartadoot
Wednesday, August 19, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी

admin by admin
19/08/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी (दि.१९) श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ब्रम्हकुमारी सरिता बहनजी, नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार, माजी सैनिक राजेंद्र सूर्यवंशी, स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्कुलमधील विद्यार्थ्यांनी राधे राधे राधे, वो किशना है, राधा हि बावरी आदी गीतावर बहारदार नृत्य सादर केले. यावेळी सर्व विद्यार्थी राधा व कृष्ण यांच्या वेशभूषेत आल्याने सर्व पालकांचे मन वेधून घेत होते. त्यानंतर महिला शिक्षिका व माता पालकांनी कृष्णाचा पाळणा गायला. विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदात हाथी घोडा पालखी – जय कन्हैय्या लालकी अशा घोषणा देत गोविंदांनी दहीहंडी फोडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी तर संचिता बाचपल्ले यांनी आभार मानले. कार्यक्रमास मयुरी नारायणकर, माधवी होगाडे, संतोषी घंटे, मीरा माने, शिवानी बिडवे, चांदबी चाऊस, दीप्ती क्षीरसागर यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: दहीहंडीन्यू व्हिजन इंग्लिश स्कुल
Previous Post

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली सास्तुर परिसरात नुकसानीची पाहणी

Next Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात देशपांडे फाउंडेशनबाबत करिअर मार्गदर्शन संपन्न

Related Posts

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन
लोहारा तालुका

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

19/08/2026
लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन
लोहारा तालुका

लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन

19/08/2026
डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’
लोहारा तालुका

डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’

19/08/2026
एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड
लोहारा तालुका

एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड

18/08/2026
माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

16/08/2026
खत चोरी प्रकरणी कारवाई न झाल्याने नगरसेवक प्रशांत काळे यांचे उपोषण
लोहारा तालुका

खत चोरी प्रकरणी कारवाई न झाल्याने नगरसेवक प्रशांत काळे यांचे उपोषण

14/08/2026
Next Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात देशपांडे फाउंडेशनबाबत करिअर मार्गदर्शन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's