Vartadoot
Wednesday, August 5, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

मुख्य संपादक by मुख्य संपादक
05/08/2026
in लोहारा तालुका
A A
0
हिरा सोलापूरे यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर
Ad 10

लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूल व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हिरा दयानंद सोलापुरे यांना श्री नारायणी शिक्षण प्रसारक मंडळ तुळजापूर संचलित, धाराशिव टॅलेंट सर्च परीक्षा तर्फे दिला जाणारा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे.
यापूर्वी त्यांना मेस्टाचा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. शाळेच्या चढत्या यशामध्ये हे यश मोलाचे मानले जाते. हिरा सोलापूरे यांचे कार्य, जिद्द, चिकाटी, शाळेबद्दल असणारी आत्मीयता, विद्यार्थ्यांप्रती असणारे स्नेह, विविध स्पर्धा परीक्षेतून मुलांना काळासोबत घेऊन जाणे अशी विचारसरणी व प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे याबद्दल हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. शेतकरी विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जवळगे, सचिव किशोर साळुंके, ॲड. दीपक जवळगे यांनी मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांचे अभिनंदन केले आहे. सोलापूरे मॅडमच्या प्रयत्नातून विद्यामाता शाळेने शून्यातून विश्व निर्माण केले आहे. प्रयत्नांती परमेश्वर हे साध्य केले. सोलापूरे मॅडम विद्यार्थ्यांना व सहकारी यांना सतत हे विचार सांगत असतात की “यश हे नशिबाने नाही, तर सातत्यपूर्ण मेहनतीने मिळते.” “अपयश हा शेवट नसतो; तो यशाकडे जाणारा पहिला टप्पा असतो.”
“स्वप्न मोठी ठेवा, मेहनत प्रामाणिक करा, यश तुमच्या पावलांशी येईल.”
“यशाची खरी गुरुकिल्ली म्हणजे संयम, चिकाटी आणि आत्मविश्वास.”
“यश मिळवायचे असेल तर कारणे नाही, प्रयत्न शोधा.” त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पुरस्कार.विद्यामाता इंग्लिश स्कूल
Previous Post

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार

Related Posts

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार
लोहारा तालुका

अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे रास्ता रोको आंदोलन करणार

05/08/2026
विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन
लोहारा तालुका

विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता आणि व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे – प्रा. डॉ. समाधान पसरकल्ले; बी.एस.एस. महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन

03/08/2026
आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार
लोहारा तालुका

आ. बसवराज पाटील यांचा लोहाऱ्यात सत्कार

02/08/2026
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's