Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील किंग कोब्रा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी गगन माळवदकर तर उपाध्यक्ष पदी देवदत्त महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरातील किंग कोब्रा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारिणी निवडीसाठी रविवारी ( दि. ९) सायंकाळी कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता निर्मळे, सचिव गोपाळ सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सव संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वानुमते कार्यकारिणी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी गगन माळवदकर तर उपाध्यक्ष पदी देवदत्त महाजन यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी गिरीश जट्टे, स्वप्नील स्वामी, कोषाध्यक्ष पदी ओम पाटील, ईश्वर बिराजदार, मिरवणूक प्रमुख पदी नाना पाटील, महेश कुंभार, महेश चपळे, सचिन माळी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रसिद्धी प्रमुख पदी संतोष फावडे, शाम कोरे यांची निवड करण्यात आली. या बैठकीसाठी किंग कोब्रा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Tags: किंग कोब्रा गणेश मंडळ
Previous Post

Next Post

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!