Vartadoot
Tuesday, August 18, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
18/08/2026
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड
Ad 10

लोहारा तालुक्यातील एकोंडी (लो) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इ. सहावी वर्गातील रुद्र संदीपान सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
रुद्रने आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि अभ्यासातील सातत्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे पालक, शिक्षक शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्याच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक, मित्रपरिवार व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत. रुद्रला मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक डी.एन. आयलाने, शिक्षिका एस. एम. मलकलपट्टे, व्हि. आर. सूर्यवंशी, पी.एस. गुडले, पी. के. येदले यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल लोहारा गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, एकोंडी गावातील सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: एकोंडी (लो)नासालोहारा
Previous Post

माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

Related Posts

माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

16/08/2026
खत चोरी प्रकरणी कारवाई न झाल्याने नगरसेवक प्रशांत काळे यांचे उपोषण
लोहारा तालुका

खत चोरी प्रकरणी कारवाई न झाल्याने नगरसेवक प्रशांत काळे यांचे उपोषण

14/08/2026
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश देवकर तर उपाध्यक्षपदी रमेश कदम यांची निवड – शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा केला निर्धार
लोहारा तालुका

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश देवकर तर उपाध्यक्षपदी रमेश कदम यांची निवड – शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा केला निर्धार

14/08/2026
माकणी येथील भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

13/08/2026
लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर
लोहारा तालुका

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

10/08/2026
आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट
लोहारा तालुका

आमदार प्रविण स्वामी यांची एकोंडी(लो) जि.प. प्राथमिक शाळेला भेट

08/08/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's