Vartadoot
Wednesday, June 18, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने सन्मान सोहळा; नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्यांचा आ. चौगुले यांच्या हस्ते सन्मान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/09/2024
in Blog
A A
0
भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने सन्मान सोहळा; नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्यांचा आ. चौगुले यांच्या हस्ते सन्मान
Ad 10

लोहारा तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपच्या वतीने शुक्रवारी (दि.१३) सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते अनेक युवकांचा सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील भातागळी येथील स्वराज्य ग्रुपचे पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करीत आहेत. गणेशोत्सवा निमित्त यावर्षी गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींचा तसेच नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा “सन्मान सोहळा” शुक्रवारी (दि.१३) आयोजित करण्यात आला होता. यावेळी लोहारा – उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सामाजिक कार्य केलेल्या व्यक्ती व नव्याने शासकीय सेवेत रुजू झालेल्या युवकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कामधेनू सेवा परिवार शाखा भातागळी हे ह्या पहिल्या सन्मान सोहळ्याचे मानकरी ठरले आहेत. तसेच महेश इंगळे (रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक), विश्वजित काजळे (अमरावती ग्रामीण पोलीस), प्रांजली आनंदगावकर (अभियंता जिल्हा परिषद धाराशिव), शुभांगी कांबळे (होमगार्ड) म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी स्वराज ग्रुपचे मार्गदर्शक उपसरपंच हनुमंत कारभारी, तानाजी आनंदगावकर, प्रविण पाटील, उत्तम सुरवसे, स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज जगताप, महादेव आनंदगावकर, महादेव जगताप, कैलास इंगळे, अनंत पोतदार, प्रशांत अभंगराव, महेश इंगळे, सचिन जगताप, अजित यादव, बळवंत आनंदगावकर, प्रभू खोत, प्रवीण जगताप, नाना समदळे, पवन जगताप, सुधाकर साठे, बाळासाहेब आनंदगावकर, धनंजय शिंदे, राहुल सुरवसे, प्रतिक आनंदगावकर यांच्यासह स्वराज्य ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आ. ज्ञानराज चौगुलेगणेशोत्सवभातागळीस्वराज्य ग्रुप
Previous Post

सायबर फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची – क्रांती वाघमारे

Next Post

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

Related Posts

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी; आज निघणार भव्य मिरवणूक
Blog

लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी; आज निघणार भव्य मिरवणूक

01/06/2025
घनकचरा प्रकल्पाबाबत शिष्टमंडळाने घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट; प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई करायला आम्ही भाग पाडू – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
Blog

घनकचरा प्रकल्पाबाबत शिष्टमंडळाने घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट; प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई करायला आम्ही भाग पाडू – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

23/05/2025
रामकथा – दिवस तिसरा; पहा लाईव्ह
Blog

रामकथा – दिवस तिसरा; पहा लाईव्ह

17/01/2025
माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे दरवाजे उघडले; नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
Blog

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे दरवाजे उघडले; नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

25/09/2024
Blog

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

21/06/2024
Next Post
लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाच्या वतीने स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

505637

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!