माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प ८४ टक्के भरला – कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू करण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना अतिदक्षतेचा ईशारा
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात सध्या १०२.३०० दलघमी पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पाच्या एकूण...
