Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

प्रा. डॉ. मनोज सोमवंशी यांची लोहारा तालुका करीअर कट्टा समन्वयकपदी निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
18/03/2025
in लोहारा तालुका
A A
0
प्रा. डॉ. मनोज सोमवंशी यांची लोहारा तालुका करीअर कट्टा समन्वयकपदी निवड
Ad 10

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. मनोज सोमवंशी यांची महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालणाऱ्या करीअर कट्टा तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
करीअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याना मोबाईल ॲपच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तीचे स्पर्धा परीक्षा व उद्योगधंदे यांच्या विषयी दररोज माहिती दिली जाते. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून नोकरी विषयक जाहिराती, चाचण्या, पोलीस भरती व इतर राज्यसेवा परीक्षा संदर्भातील यू ट्यूब वरील मार्गदर्शन तसेच यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन लाभते. तसेच याच्या माध्यमातून महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. करीअर कट्टा तालुका समन्वयक म्हणून डॉ. मनोज सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल करीअर कट्टा महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यशवंत शितोळे, संस्थेचे अध्यक्ष रमेश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील तसेच डॉ. संजय अस्वले, डॉ. हरिदास फेरे (धाराशिव जिल्हा प्राचार्य प्रवर्तक) डॉ. दत्तात्रय साखरे, डॉ. मंगेश खराटे ( जिल्हा समन्वयक) यांनी अभिनंदन केले आहे. याचबरोबर महाविद्यालयातील मनोज पाटील, डॉ. विनायक पाटील, डॉ. रामहरी सूर्यवंशी, डॉ. शिवाजी कदम, डॉ. बालाजी राजोळे, डॉ. रामेश्वर धप्पाधुळे, डॉ. छाया कडेकर, डॉ. पार्वती माने, डॉ. सूर्यकांत बिराजदार, प्रा. दत्ता कोटरंगे, डॉ. सुदर्शन सोनवणे, डॉ. प्रभाकर गायकवाड, डॉ. विनोद आचार्य, डॉ. भैरवनाथ मोटे, डॉ. संदीप कोरेकर, प्रा. प्रियंका गिरी, डॉ. शिरीष देशमुख, बालाजी सगर, नंदकिशोर माने, प्रवीण पाटील, परमेश्वर कदम, प्रकाश राठोड यांनीही अभिनंदन केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: करिअर कट्टाशंकरराव जावळे पाटील महाविद्यालय
Previous Post

लोहारा (खुर्द) येथील हणमंत रसाळ यांचा निवडीबद्दल सत्कार

Next Post

हणमंत रसाळ याचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
हणमंत रसाळ याचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार

हणमंत रसाळ याचा मित्र परिवाराच्या वतीने सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's