जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत वसंतदादा पाटील हायस्कूल लोहारा संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश संपादन केले आहे. धाराशिव ...