Tuesday, October 6, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना विनोबा अँपचा पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना विनोबा अँपचा पोस्ट ऑफ द मंथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विनोबा अँपच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवून त्यांची उत्कृष्ट नोंद करणाऱ्या शिक्षकांना \”पोस्ट ऑफ द मंथ\” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. लोहारा तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुप्रिया माळवदकर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, उपाध्यक्षा उषा गायकवाड यांच्या हस्ते सुप्रिया माळवदकर यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी रवींद्र खंदारे, सविता कुंभार, दत्तप्रसाद जंगम व इतर मान्यवर उपस्थित होते. या सन्मानामुळे शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण कार्याला प्रोत्साहन मिळवून विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची प्रेरणा अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Tags: आरणीलोहारा
Previous Post

किर्ती चव्हाण यांची भारतीय रेल्वेत तिकीट क्लर्कपदी निवड

Next Post

तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!