Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा तालुक्यातील कसगी गावात सातलिंग स्वामींचा सत्कार – कसगी आणि कसगीवाडी ग्रामस्थानी केला भव्य सत्कार

admin by admin
05/08/2023
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

उमरगा तालुक्यातील कसगी आणि कसगीवाडी ग्रामस्थानी शुक्रवारी ( दि. 4 ऑगस्ट ) सायंकाळी माजी मंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामींचा जंगी स्वागत तथा सत्कार केला. दरम्यान सातलिंग स्वामींनी ग्रामस्थांशी सुसंवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.
उमरगा तालुक्यातील कसगी आणि कसगीवाडी येथील ग्रामस्थ्यांच्या अडीअडचणी केवळ फोन वर प्राप्त होताच त्या आपल्या परीने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याने येथील ग्रामस्थ एकत्र येत सातलिंग स्वामींचा कसगी गावात बँड बाजाच्या गजरात फटाक्यांची अतिषबाजी करीत जंगी स्वागत करत येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात सत्कार केला. यावेळी महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम कसगीवाडी गावाला सातलिंग स्वामींनी भेट दिली आणि येथील ग्रामस्थाशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेताना दिसून आले. यावेळी सातलींग स्वामी यांनी दिव्यांग, विधवा महिला, जेष्ठ नागरिक आणि आरोग्य विषयक अडचणींना प्राधान्य देत मदतीसाठी कधीही फोन करा अडचण दूर करू असे आश्वाशीत केले.

उमरगा
गावातील मंदिरात दर्शन झाल्यावर सभामंडपात आयोजित सोहळ्यात उपस्थितांशी सुसंवाद झाला. दरम्यान गावातील काही युवकांनी व महिलांनी बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न या सोहळ्यात उपस्थित करून गावातील अवैध धंदे हद्दपार करा अशी मागणी केली. तेंव्हा लवकरच उमरगा औद्योगिक वसाहतीत मोठ्या नामांकित कंपनीचा शुभारंभ होणार असून त्यातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची हमी सातलिंग स्वामीनी दिली. तसेच गावातील अवैध धंदे बंद करण्याच्या अनुषंगाने माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नावे निवेदन अर्ज देण्याबाबत सांगितले.
कसगी गावातील राहुल शरनू करपे या तरुणाचा विद्युत प्रवाहाचा संपर्क झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. श्री. सातलिंग स्वामींनी आपल्या सहकाऱ्यासोबत या करपे परिवाराची सांत्वनपर भेट घेत परिवाराच्या दुःखात सामील होत त्यांना धीर दिला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उमरगासातलींग स्वामी
Previous Post

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये नॅशनल स्टुडंट्स पर्यावरण कॉम्पीटीशनचे उद्घाटन

Next Post

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे नाम जप सोहळा संपन्न – गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे नाम जप सोहळा संपन्न - गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's