आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रकारच्या गीतांवर सादरीकरण केले.तालुक्यातील आरणी...
[vc_row][vc_column width=”1/3″]
लोहारा तालुक्यातील आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रकारच्या गीतांवर सादरीकरण केले.तालुक्यातील आरणी...
उमरगा तालुक्यातील बलसुर गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. सविताताई सुरेश बिराजदार निवडणूक लढवत आहेत. रविवारी (दि.२५) त्यांच्या प्रचाराचा...
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी (दि. २६) ध्वजारोहण सोहळा पार पडला. सरपंच भाग्यश्री मुरलीधर पाटील...
अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी जन्मेजय जगताप यांने १९ वर्षाखालील गटात रजत...
वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्या आयोजनातून व टाटा कम्युनिकेशन यांच्या अर्थसहाय्यातून लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली....
लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात 'स्वराज्यजननी' राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष...
बारावी परीक्षेचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला. त्यानंतर आता दहावी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याची विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता होती....
Read moreDetailsमुंबई : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल...
Read moreDetails